शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी सेवेला दहा वर्षांची परंपरा

By admin | Updated: July 27, 2015 01:12 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दहा वर्षापूर्वी पाच-दहा वारकरी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास बसस्थानकात हॉटेल उघडण्याची वाट पहात बसलेले पाहून दैनिकांच्या पार्सल विभागात काम करणाऱ्या काहींनी

व्यंकटेश वैष्णव , बीडदहा वर्षापूर्वी पाच-दहा वारकरी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास बसस्थानकात हॉटेल उघडण्याची वाट पहात बसलेले पाहून दैनिकांच्या पार्सल विभागात काम करणाऱ्या काहींनी, खिशात हात घालून दहा-वीस रूपये काढले, त्यातल्याच एकाने घरी जाऊन स्टोव्ह, साखर, चहा पत्ती आणली बसस्थानकातच चहा बनवून वारकऱ्यांना दिला. तेव्हापासून आज पर्यंत ही वारकऱ्यांच्या अल्प उपहाराची सेवा अखंडपणे सुरू आहे. यंदा या सेवेला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. याबद्दल घेतलेला आढावा...बीड येथील बस्थानकात आषाढी एकादशीच्या नंतर विठ्ठलाचे दर्शन घेवून परतणाऱ्या वारकऱ्यांना वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने मोफत नाष्टा, चहापाणी दिले जाते. पढंरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांना ठिकठिकाणी जेवन दिले जाते. मात्र परतीच्या वारकऱ्यांच्या जेवनाची अथवा नाष्टयाची व्यवस्था तुरळक ठिकाणीच केली जाते. यामध्ये बीड येथे विविध दैनिकांच्या पार्सल विभागात, मशिनवर काम करणारे कर्मचारी, वृत्तपत्र एजन्सी चालक, हॉकर्स, बसस्थानकातील पोलिस चौकीचे कर्मचारी, हमाल, हे एकत्र सेवाभाव वृत्तीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. यावर्षी या उपक्रमाचा दशकपूर्ती सोहळा असल्याने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी सांगितले.रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीरवारकरी प्रतिष्ठाणच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त यंदा वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी व प्राथमिक औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर घेणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.