शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर धडकला राकाँचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:43 IST

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चेकºयांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शहरातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. सततच्या नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सेलू तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमजुरांच्या हाताला कामे द्यावीत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, पाणीटंचाई आराखड्यास मंजुरी देऊन टँकर सुरू करावेत, मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे, विद्यार्थ्यांची कपात केलेली शिष्यवृत्तीची रक्कम परत द्यावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिले. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, सारंगधर महाराज, जि.प. सभापती अशोक काकडे, डॉ.संजय रोडगे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, अ‍ॅड.बालासाहेब रोडगे, पं.स. सभापती पुरुषोत्तम पावडे, उपसभापती गोरख भालेराव, माजी सभापती दत्तराव मोगल, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, शहराध्यक्ष भारत इंद्रोके, मीनाताई घोगरे, गौस लाला, सचिन शिंदे, पप्पू शिंदे, सुरेंद्र रोडगे, गौतम साळवे, किसान सेलचे शिवाजी गजमल यांच्यासह राष्टÑवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन परवेज सौदागर यांनी केले.