शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘चाईल्ड पॉप्युलेशन’साठी शिक्षकांची वस्ती, तांड्यावर धावाधाव

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद शिक्षक गाव, वस्त्या, तांडे, वाड्या तुडवीत फिरत आहेत.

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादआपल्या भागातील ‘चाईल्ड पॉप्युलेशन’ नेमके किती, हे वयोगटानुसार शोधून काढण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर टाकण्यात आली असून, त्यासाठी शिक्षक गाव, वस्त्या, तांडे, वाड्या तुडवीत फिरत आहेत. मिळणाऱ्या माहितीतून गाव, वस्त्या, तांडे व वाड्यानिहाय शाळा विकास आराखडा व शिक्षण पत्रिका तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार (२००९) अधिनियमाच्या कलम १२ (३) व २२ नुसार त्या-त्या भागातील ‘विद्यार्थी संख्ये’नुसार वस्त्या, तांडे व वाड्यानुसार शिक्षणपत्रिका व शिक्षण विकास आराखडा तयार करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे वयोगटानिहाय ‘चाईल्ड पॉप्युलेशन’च्या शोधात शिक्षक बाहेर पडले आहेत. शिक्षकांना कुटुंब पत्रिका भरून घ्यावी लागते आहे. त्यात जातसंवर्ग, व्यवसाय, कुटुंबातील सदस्य संख्या (स्त्री-पुरुष), ० ते १८ वयोगटातील मुलांची संख्या, दुर्बल घटकांचा असल्यास स्वतंत्र तपशील भरला जातो. विशेष म्हणजे शिक्षणपत्रिकेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र नमुन्यात माहिती भरावी लागते. लिंग, जन्मतारीख, शाळेत जातो किंवा नाही, कोणत्या शाळेत, शाळेतील सुविधांचा तपशील, अपंगत्व असल्यास नोंद करणे, विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या आदी सर्वच माहिती शिक्षण पत्रिकेत भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.उपरोक्त काम हे शैक्षणिक स्वरूपाचे व दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त असल्याने या किचकट विषयातही शिक्षक व शिक्षिका आनंदाने सहभागी झाल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक संघाचे संजीव बोचरे, सुनील चिपाटे, मनोज चव्हाण, गणेश तांदळे, सुभाष भानुसे, जयाजी भोसले, अनिल सिरसाट यांनी नोंदविली आहे.