शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार चित्रक निलंबित

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

जालना : भोकरदन तहसील कार्यालयातील अतिरिक्त तहसीलदार आऱव्ही़ चिंत्रक या कार्यालयात नियमित गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी एस़ आऱ रंगनायक यांनी निलंबित केले आहे़

जालना : भोकरदन तहसील कार्यालयातील अतिरिक्त तहसीलदार आऱव्ही़ चिंत्रक या कार्यालयात नियमित गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी एस़ आऱ रंगनायक यांनी निलंबित केले आहे़ जिल्हाधिकारी रंगनायक यांनी १६ मार्च २०१५ रोजी जाक़्ऱ२०१५/मशाका/आस्था : १ /प्रक़ या आदेशाद्वारे अतिरिक्त तहसीलदार आऱव्ही़चित्रक यांना दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की चित्रक या २०१४ पासून सातत्याने अनुपस्थित असल्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी चित्रक यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. तसेच चित्रक या जानेवारी २०१५ पासून ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत नियमित गैरहजार असून त्यानी अनुपस्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी अथवा तोंडी कळविलेले नसल्याचा अहवाल भोकरदन उपजिल्हाधिकारी तथा परविक्षाधिन तहसीलदार अविशकुमार सोनोने यांनी ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रंगनायक यांनी १६ मार्च रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४ अन्वये चित्रक यांना निलंबित केले. निलंबन काळात मुख्यालय जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालय जालना येथे ठेवण्यात आले आहे.