शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्लोक चित्रप्रदर्शन सुरू

By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST

औरंगाबाद : जुन्याजाणत्या कलाकारांसह नव्या उमेदीच्या प्रतिभेलाही व्यासपीठ देणाऱ्या ‘श्लोक’ चित्रप्रदर्शनाचे आज थाटात उद्घाटन झाले.

औरंगाबाद : जुन्याजाणत्या कलाकारांसह नव्या उमेदीच्या प्रतिभेलाही व्यासपीठ देणाऱ्या ‘श्लोक’ चित्रप्रदर्शनाचे आज थाटात उद्घाटन झाले. ख्यातनाम चित्रकार आनंद पांचाळ, स्प्रे पेंटिंगमधील तज्ज्ञ सुनील गोईया, सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा, ‘श्लोक’च्या संचालिका शीतल दर्डा व लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यावेळी उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने हे व्यासपीठ कलाकारांना उपलब्ध करून दिले जाते. अनेक नव्या दमाच्या कलावंतांना महानगरांमधील प्रतिष्ठित कलादालनात चित्रांचे प्रदर्शन मांडणे शक्य नसते. हे जाणून ‘श्लोक’ने हा पुढाकार घेतला. यात तैलरंग, जलरंगासह अ‍ॅक्रेलिक माध्यमातील चित्रांसह विविध माध्यमांचा उपयोग करून बनविलेल्या शिल्पाकृतीही मांडल्या आहेत. मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतून प्रदर्शनासाठी ५०० नामांकने आली होती. त्यातून १११ चित्रांची निवड झाली आहे. मान्यवरांनी या चित्रांचे परीक्षण करून अंतिम निकाल आयोजकांना दिला. याचे पारितोषिक वितरण येत्या १९ आॅक्टोबरला होणार असून, विजेत्यांशी लवकरच संपर्क साधण्यात येईल. १८ व १९ आॅक्टोबर हे दोन्ही दिवस प्रदर्शन लोकमत भवन, जालना रोड येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.