शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करणे गरजेचे

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

पूर्णा : स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांंनी केले.

पूर्णा : स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टिकण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांंनी केले. पूर्णा तालुक्यातील अनुसया ग्रंथालय वझूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते दहावी उत्तीर्ण प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रामेश्वर पवार यांच्या संयोजनाखाली झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार उपस्थित होते. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी चांगले पुस्तक हे अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाची संपत्ती देते, असे सांगितले. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येक गावात दर्जेदार ग्रंथालय असावे, असे सांगितले. ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठी गुणवत्ता असलेले विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रास्ताविकात प्रा. डॉ. रामेश्वर पवार यांंनी सांगितले की, वझूर येथील ग्रंथालयातील १७ हजार ग्रंथांचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यासाठी करावा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता पवार, कदम, रामू पवार, सुवर्णा निर्मळ, पांडुरंग शिंदे, पांडुरंग जाधव, सोनटक्के, जयश्री चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)