शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विशाल, निलेशच्या आयुष्याची कथाच न्यारी

By admin | Updated: December 3, 2014 00:42 IST

सोमनाथ खताळ , बीड माणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़

सोमनाथ खताळ , बीडमाणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़ मात्र अपवादात्मक असे अनेक तरूण आहेत की ते जिद्दीने याला लढा देत आहेत़ कुटूंबाचा गाढा चालविण्यासाठी अवघ्या दिडशे रूपयात दिवसभर नारळ विकण्याचे काम करणाऱ्या दोन युवकांची ही कथाच न्यारी आहे़विशाल माने आणि निलेश मुळे असे या दोन युवकांचे नावे़ विशाल हा शहरातील माळीवेस भागातील रहिवाशी असून त्याच्या घरी पत्नी आणि थकलेले आई-वडील आहेत़ तर निलेश मुळेच्या घरी आई आणि लहान भाऊ आहे़ भावाचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते़ म्हणून दोन्ही पायांनी अपंग असला तरी तो नारळ विकण्याचे काम करतो़ यासाठी त्याला दिवसभरात केवळ दीडशे रूपये मानधन मिळते़ यावरच त्याचे घर चालते़ विशाल माने हा सुद्धा दोन्ही पायाने अपंग आहे़ त्याचे लग्नही अपंग मुलीशीच झाले़ विशाल दहावी पास आहे़ त्याला मोठ्या नोकरीची खुप अपेक्षा होती़ मात्र परिस्थिती आडवी आल्याने त्याला आज दुसऱ्याच्या दुकानावर राहून नारळ विकण्याचे काम करावे लागत आहे़ दिवसभरात मिळालेल्या कमाईतच ते आपल्या कुटूंबाचा गाढा चालवित आहेत़विशाल हा नगर रोडवर नारळ विकण्याचे काम करतो तर निलेश हा जिल्हा रूग्णालयासमोऱ या दोघांनीही जगण्याची ठेवलेली जिद्द आणि नियोजनबद्द चालविलेला संसाराचा गाढा हे एकप्रकारे प्रेरणा घेणारे आहे़