शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर टी पॉईंटवर रास्ता रोको

By admin | Updated: November 17, 2014 12:19 IST

औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉईंटवर भीमशक्तीच्या वतीने रविवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला.

औंढा नागनाथ : येथील जिंतूर टी पॉईंटवर भीमशक्तीच्या वतीने रविवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा खालसा येथे बौद्ध कुटुंबातील तिहेरी हत्याकांड घडून २0 दिवस उलटले तरी एकही मारेकरी पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेला नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी भीमशक्तीच्या वतीने रविवारी सकाळी जिंतूर टी पांॅईंटवर रास्ता रोको करून औंढय़ाचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चाटे व नायब तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार एंगडे, तालुकाध्यक्ष अरविंद मुळे, शहराध्यक्ष एस.बी. मुळे, राजेश थोरात, राजू खंदारे, प्रशांत मुळे, छोटू कठाळे, प्रदीप कनकुटे, बाबूराव घोंगडे, अमोल घोंगडे, पं.स.सभापती राजेंद्र सांगळे, बाळू घनसावंत, सुरेश डांगे, पंडित खिल्लारे, भीमराव खिल्लारे, आकाश सुतारे, भिकाजी साळवे, प्रमोद कुलदीपके, किरण मोरे, सचिन मुळे, विलास मंडलिक, उत्तम साखरे, संघपाल खंदारे, धीरज कीर्तने, गौतम खिल्लारे, विजय खिल्लारे, सुमेध मुळे, प्रदीप खिल्लारे, किरण खिल्लारे, अतिश कापसे, अनिल नागरे, सुमेध साळवे, राजेश ढगे, किरण ढगे, तुळशीराम पडघन, लिंबाजी काशिदे, सुमेध जोंधळे, धम्मपाल खंदारे, राजू घनसावंत, नितीन घनसावंत, साहेबराव काशिदे, यशवंत साळवे, विजय खिल्लारे, मोतीराम कांबळे, शंकर पोले, सुधाकर वैराट, सुनील खंडागळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. /(वार्ताहर)