शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST

सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

सेनगाव : अर्धवट कामामुळे जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना सहा वर्षापासून बंद आहे. गावात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासन कुठलीच उपाययोजना करीत नसल्याने सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.सावरखेडा येथे २७ लाख रुपये निधी खर्च करीत जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेचे काम सहा वर्षांपूर्वी करण्यात आले. संबंधितांनी निधीची उचल केली; परंतु नळ योजनेचे काम अर्धवट केल्याने या योजनेचा गावाला अद्यापपर्यंत कुठलाच फायदा झाला नाही. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असताना कुठल्याच स्वरुपाच्या उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी मनसेचे पंचायत समिती सदस्य विकास शिंदे यांच्या नेतृत्वासाठी ग्रामस्थांनी सावरखेडा पाटीवर ११ ते १ या दरम्यान दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सेनगाव-रिसोड राज्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांची बीडीओ पंकज राठोड यांनी भेट घेवून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या आंदोलनात पं.स. सदस्य शिंदे यांच्यासह सरपंच गजानन कुहिटे, प्रकाश पाटील, भागवत मुढे, केशव पवार, नारायण आवटे, संतोष डाखुरे, संतोष नरवाडे, रामेश्वर गव्हाणे, गजानन आवटे, एकनाथ मुकीर, विजय धाकतोडे, सुनील शिंदे, प्रवीण शिंदे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)