शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहिमेस प्रारंभ

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

बीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने सोमवारी पाणी गुणवत्ता जनजागरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

बीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने सोमवारी पाणी गुणवत्ता जनजागरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. जि. प. सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सीईओ नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.२५ मे ते १५ जून या दरम्यान जिल्ह्यातील १०२४ ग्रामपंचायतींमध्ये साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागरण मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देणे हे आपले सेवा कर्तव्य समजून काम करावे. गृहभेटी देऊन अशुध्द पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची माहिती द्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना करून जलकुंभ स्वच्छ ठेवावेत, अशा सूचना ननावरे यांनी दिल्या आहेत.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मोराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी एच. व्ही. वडगावे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी एल. आर. तांदळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी पी. के. पिंगळे यांची उपस्थिती होती. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)