शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या ‘अंताक्षरी’स उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

लातूर : लोकमत सखी मंचच्या वतीने दयानंद सभागृहात सोमवारी आयोजीत केलेल्या लोकमतच्या अंताक्षरी स्पर्धेस सखी मंच सदस्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

लातूर : लोकमत सखी मंचच्या वतीने दयानंद सभागृहात सोमवारी आयोजीत केलेल्या लोकमतच्या अंताक्षरी स्पर्धेस सखी मंच सदस्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़लोकमतच्या अंताक्षरी स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व्दारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील, मनोजा एजन्सीजचे प्रवीण ब्रिजवासी, बी़बी़ईटकर शॉपीचे राघवेंद्र ईटकर, प्रसिध्द निवेदक व गायक संदीप पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी घेण्यात आलेल्या अंताक्षरी स्पर्धेमध्ये बॉलीवूड, शब्दावरून गाणे ओळखणे, बझर राऊंड या तीन प्रकारात विभागणी करून स्पर्धा पार पाडण्यात आल्या़ या स्पर्धेमध्ये सखींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला़ प्रारंभी प्रसिध्द गायक पाटील यांनी आपल्या मधूर आवाजामध्ये जुनी गाणी गात जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला़ तसेच त्यांनी गायलेल्या गाण्याला प्रतिसाद देत उपस्थित सखींनी नृत्य सादर केले़ कार्यक्रमाचे प्रायोजकत्व व्दारकादास श्यामकुमार राजभोग आटा, मनोजा एजन्सी, बी़बी़ईटकर, फन अ‍ॅण्ड जॉय आणि लाईफ स्टाईल फॅशन डिझाईनिंग इन्स्टिट्यूट यांनी दिले़कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक्षा राजेमाने यांनी केले तर आभार अमोल रणखांब यांनी मानले़ (प्रतिनिधी)पारितोषकाचे वितरण़़़लोकमत अंताक्षरी स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या नीशा दिवाण, द्वितीय सुनीता कोंडकर, तृतीय नीलिमा तडगले, चौथा अनिता पटवारी, पाचवा विमल काळगे, सहावा अश्विनी पोतदार यांना लोकमतचे उपशाखाव्यवस्थापक नितीन खोत, गणेश कुर्लेकर, संजीव चांदगावकर, मच्छिंद्र सुडके, छगन बुरडे, प्रसन्न हिरेमठ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले़सखींना व्यासपीठावर मिळाली संधी़़़लोकमत अंताक्षरी कार्यक्रमाच्या माध्यमातून सखी मंचमुळे मला व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया नीशा दिवाण यांनी व्यक्त केली़ तर लोकमत सखी मंचच्या व्यासपीठावर संधी मिळवण्यासाठी वयाची अट नसल्यामुळे मला मिळालेल्या संधीचे सोन करता आले, अशी प्रतिक्रिया सुनीता कोंडकर यांनी दिली़