शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचार्‍यांचा विशेष गौरव

By admin | Updated: May 24, 2014 00:47 IST

औंढा नागनाथ : येथील श्रीकृपा मंगल कार्यालयात महावितरण कंपनीच्या उपविभागातील कर्मचार्‍यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

औंढा नागनाथ : येथील श्रीकृपा मंगल कार्यालयात महावितरण कंपनीच्या उपविभागातील कर्मचार्‍यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक आचार्य, डॉ. विमल बोरा यांची उपस्थिती होती. यावेळी एच.के. रणदिवे, कार्यकारी अभियंता सिरसे, वित्त व लेखा व्यवस्थापक जरारे, सहाय्यक अभियंता आर.एस. शिंदे यांच्या उपस्थितीत २०१३-१४ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कर्मचार्‍यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सहाय्यक अभियंता आर.एस. शिंदे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र वैष्णव, वाढवे, पी.आर. पांचाळ, वसमतचे सहाय्यक अभियंता अनसिंगकर, कर्मचारी पी.आर. मुळे, के.बी. गडदे, शेख साबेर, शेख नजीर, एस.एस. डांगे, विकास मोहतुरे, एम.जे. चट्टे, एम.आर. जाधव, एस.आर. मोरे, एस.एम. पाटील, सरोज पठाण, आर.बी. देवकर, बी.सी. पवार, शेख फैजुल्ला, एन.व्ही. गायकवाड, एल.डी. आसोले, व्ही.टी. मुधळे, एम.जी. ढगे, एल.जी. काळे, एस.एस. चवरे, व्ही.जी. पिल्लेवान, बी.ए. कालवगडे, एस.बी. थडवे, अमोल शिंदे, के.ए. कतार, एम.पी. राजुरे, डी.एस. शिंदे, जी.जी. बिरादार, एन.टी. उरंगे, अन्सारोद्दीन शेख, ए.डी. धोटे, जी.बी. मस्के, ए.सी. डावरे, मो. काजी, आर.एस. टाकसाळ, हफीज पठाण, शकील खान, एस.एच. ठाकूर यांच्यासह वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. जे. पठाण यांनी केले तर आभार आर. बी. देवकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महावितरणचे आर. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)