शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत १२२ प्रस्ताव दाखल

By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST

सतीश जोशी, परभणी आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत आहे.

सतीश जोशी, परभणीआगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या आमदार निधीचा आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निवडणुकीपूर्वी विनियोग करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा निधी खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विविध १२२ कामांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी सर्वाधिक ४४ कामे प्रस्तावित केली आहेत.प्रत्येक आमदाराला आर्थिक वर्षात आपल्या मतदारसंघात करावयाच्या विकास कामांसाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होतो. १ एप्रिलपासून सुरु झालेल्या नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. परंतु, हा निधी विकासकामावर खर्च करण्यासाठी कामे प्रस्तावित करुन मंजूर करुन घ्यावी लागतात आणि पूर्ण केल्यावर बिल अदा होते. हा सर्व प्रपंच आचारसंहितेपूर्वी करावयाचा आहे. यासाठी आमदारांनी विविध कामे प्रशासनाकडे प्रस्तावित केली आहेत.गंगाखेडचे आ.सीताराम घनदाट यांनी १ कोटी ५२ लाखांची २७ कामे, पाथरीच्या आ.मीराताई रेंगे यांनी ८० लाखांची २० कामे, बोर्डीकर यांनी १ कोटी ७१ लाखांची ४४ कामे तर विधानपरिषद सदस्य आ.बाबाजानी दुर्राणी यांनी १ कोटी ८६ लाख रुपयांची ३१ कामे प्रस्तावित केली आहेत. लोकप्रतिनिधींकडून अजूनही कामांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडे पडून आहेत.