शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

सिरेहक शाह बाबांच्या संदलची मिरवणूक

By admin | Updated: April 25, 2016 23:31 IST

हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैह यांच्या उरूसानिमित्त शहरात आज (२५ रोजी) संदल काढण्यात आला.

हिंगोली : येथील रिसाला बाजार परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैह यांच्या उरूसानिमित्त शहरात आज (२५ रोजी) संदल काढण्यात आला.सायंकाळी पाचच्या सुमारास रिसाला बाजार भागातून संदल निघाला. रेल्वेस्थानक मार्ग, आरा मशिन लाईन, जुने सरकारी रुग्णालय मार्ग, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक, अकोला रोड मार्गे रिसाला बाजार येथील दरगाह परिसरात संदलचे समापन झाले. अध्यक्षस्थानी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा, दिलीप चव्हाण, सुरेशसराफ, शिवशंकर सराफ, बिरजू यादव, मिलींद उबाळे, जहिरखॉ पठाण, कमलशाह बाबा बरेना, मुशिरबाबा इसापूरवाले, मनोज जैन, शे. कलीम गुड्डू आदी मान्यवर उपस्थित होते. हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अलैहच्या उरूसानिमित्त औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, परभणीसह आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील भाविकांनी येथे हजेरी लावली. दरगाह परिसरात तीन दिवस अन्नदान कार्यक्रम ठेवला आहे.यासाठी शम्मीखान पठाण, आझम, अनु पहलेवान, बाबूलाल यादव, शब्बूअण्णा देशमुख, शे. कठालू, हारूण पठाण, मझहर पठाण, मुजावर शौकत भाई, तीलक यादव, जनार्दन शिंदे, साहेबराव कांबळे, सय्यद सालार, शेख नूर मिस्त्री, दत्ता बांगर, नुसरतखान पठाण आदींनी परिश्रम घेतले. २६ एप्रिल रोजी दर्गाह परिसरात सायंकाळी ५ वाजता कव्वाली तर २७ रोजी मुशायऱ्याचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)