शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक अपघाताचे पाप राज्यातील 'इडी' सरकारचे; आणखी किती जीव घेणार? नाना पटोले संतप्त

By सुमेध उघडे | Updated: October 8, 2022 14:00 IST

महाविकास आघाडीच्या सरकारचे बजेटमधील सुरु असलेले कामे राज्यातील 'इडी' सरकारने स्थगित केले आहेत.

औरंगाबाद: नाशिक येथे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोठा अपघात घडला. यात अनेकांनी जीव गमावले. हे राज्य सरकारचं पाप होय. कारण, महाविकास आघाडीच्या काळात सुरु असलेल्या सर्व कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली. मी माहिती घेतली आहे. हा अपघात खड्डे चुकुवताना झाला. त्यामुळे अनेक अपघातात लोकांना जीव गमवावा लागत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. औरंगाबाद विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी आज सकाळी संवाद साधला. 

यवतमाळ येथून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसचा नाशिक येथे ट्रेलरच्या धडकेने भीषण अपघात झाला. यात बसने पेट घेतल्याने १२ प्रवाश्यांच्या होरपळून मृत्यू झाला. या मनसुन्न करणाऱ्या अपघातावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली असून यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आजे. ते म्हणाले,  ' मी माहिती घेतली असून हा अपघात खड्डे चुकविताना झाला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचे बजेटमधील सुरु असलेले कामे राज्यातील 'इडी' सरकारने स्थगित केले आहेत. अनेक रस्त्यांची कामे बंद आहेत. यामुळे रस्ते अपघात वाढलेत. हा अपघात मोठा होता म्हणून निदान माहिती तरी मिळाली. पण रोज अनेक छोटे अपघात होतात. यात अनेकांचे जीव जात आहेत. हे सर्व पाप राज्य सरकारचे आहे. आणखी किती लोकांचा जीव हे सरकार घेणार आहे, असा सवालही पटोले यांनी केला. 

जळालेल्या बसमध्ये पंचनामा करताना सापडले आणखी २ मृतदेहनाशिक - औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात खासगी बस आणि टँकरचा आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला १० मृतदेह आढळले होते. परंतु घटनास्थळी पोलीस जळालेल्या बसचा आतून पंचनामा करत असताना सीटखाली आणखी २ मृतदेह आढळल्याने बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवून मोठं आव्हान निर्माण झाले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNana Patoleनाना पटोलेAccidentअपघात