शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना धक्का, प्रतिष्ठेची महालगाव ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:59 IST2022-12-20T13:58:22+5:302022-12-20T13:59:20+5:30

वैजापूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायत पैक्की १८  जागेवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय मिळवला आहे.

Shock to Shinde group MLA Ramesh Bornare, Mahalgaon Gram Panchayat to Thackeray group | शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना धक्का, प्रतिष्ठेची महालगाव ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे

शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना धक्का, प्रतिष्ठेची महालगाव ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे

औरंगाबाद : ग्रामपंचायत निकाल येण्यास सुरुवात झाली असून वैजापुर तालुक्यात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांना धक्का बसला आहे. महालगाव ग्रामपंचायत उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात. महालगाव ग्रामपंचायत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्या ताब्यात. सरपंचपदी रोहिणी काळे या विजयी झाल्या आहेत. तर ११ सदस्यांपैक्की पैक्की ८ सदस्य तर तीन शिंदे गट. दरम्यान, तालुक्यातील २५ ग्रामपंचायत पैक्की १८  जागेवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय मिळवला आहे.

औरंगाबाद जिल्हा ग्राम पंचायत निवडणूक निकाल : 216 पैकी 170 निकाल जाहीर
ठाकरे गट : 28
शिंदे गट : 52
भाजप : 44
काँग्रेस : 9
राष्ट्रवादी : 14
इतर : 23

Web Title: Shock to Shinde group MLA Ramesh Bornare, Mahalgaon Gram Panchayat to Thackeray group