शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अफवांमुळे घडले जागरण

By admin | Updated: August 20, 2014 23:54 IST

नांदेड: जे झोपले ते झोपतीलच आणि जे जागे राहतील तेच जगतील अशी बाळबोध अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे अनेकांचे जागरण घडले़

नांदेड: जे झोपले ते झोपतीलच आणि जे जागे राहतील तेच जगतील अशी बाळबोध अफवा पसरल्याने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे अनेकांचे जागरण घडले़ त्याचवेळी भिती पसरविणारी भूकंपाची वार्ताही अनेकांनी दुरध्वनीवरुन दिली़ दरम्यान, लोकांना भयभित करणाऱ्या अफवाखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे़एक बाळ जन्मले़़़ आणि जन्मल्याबरोबरच बोलू लागले़़़ जे कोणी जागे आहेत तेच जगतील़़़ झोपणारे झोपेतच संपतील अशी किंचितही न पटणारी अफवा मंगळवारी रात्री पसरविण्यात आली़ एक दिवस अगोदर ग्रामीण भागातही या अफवेचे पेव फुटले होते़ मध्यरात्री ३ वाजेनंतर नातेवाईकांचे एकमेकांना मोबाईलवरुन संदेश गेले़ त्याचवेळी नांदेड परिसरात भूकंप झाल्याच्या वार्ताही एकमेकांना कळविण्यात आल्या़ त्यामुळे शहरातील काही भागात लोक रस्त्यावर आले होते़ विशेषता ग्रामीण भागातील काही लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत जन्मलेले मुल अचानक बोलू लागले अशी अफवा समाजकंटकांनी पसरविली़ एकुणच पहाटेपर्यंत ही संपूर्ण अफवा असल्याचे समजल्याने लोकांनी अज्ञात अफवेखोरांचा निषेध नोंदविला़ अगोदरच पावसाअभावी चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद द्यावा अशीही मागणी झाली़ दरम्यान, पोलिसांनीसुद्धा या अफवा गांभिर्याने घेतल्या़ अशा पद्धतीचे दुरध्वनी करणाऱ्यांच्या मुळाशी जावून त्यांना शोधण्यासाठी नागरीकांनीही सहकार्य करावे जेणेकरुन अशा अफवा पसरविणाऱ्यांना पायबंद बसेल असे आवाहन पोलिसांनी केले़ (प्रतिनिधी)