शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतसाठी ग्रा.पं.चा सहमतीचा ठराव

By admin | Updated: May 24, 2014 00:47 IST

सेनगाव : येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होणार असून, त्याकरिता शासनाने हरकती मागविल्या आहेत.

सेनगाव : येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होणार असून, त्याकरिता शासनाने हरकती मागविल्या आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी सेनगाव ग्रामपंचायतीने मासिक बैठक घेऊन नगरपंचायत करण्याचा सहमतीचा ठराव सर्वानुमते घेतला. राज्य शासनाच्या निर्णयानुसार लवकरच सेनगाव येथे ग्रामपंचायत बरखास्त होवून नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे. त्याकरीता शासन स्तरावर नगरविकास मंत्रालय कामाला लागले असून, अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नगर- पंचायत करीता शासनाने संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या हरकती मागविल्या असून, त्या अनुषंगाने सेनगाव ग्रामपंचायतीची आज विशेष मासिक बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात सर्वानुमते सेनगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी २४ मे रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या ग्रा.पं. मासिक बैठकीला सरपंच संजय वाघमारे, उपसरपंच गणेश जारे, सदस्य जगन्नाथ देशमुख, गजानन उफाड, कमलाबाई खताळ, मथुराबाई हनवते, जगदेवराव देशमुख, देवानंद दिनकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गोर्डे उपस्थित होते. सेनगाव ग्रामसभेच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद स्थायी समितीचा ठराव घेण्यात येणार असून, त्यानंतर शासन स्तरावर नगर पंचायत कार्यान्वित करण्याची प्रक्रिया होणार आहे. (वार्ताहर)