प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठीच्या तारखा पुन्हा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:29 IST2019-01-18T18:29:23+5:302019-01-18T18:29:34+5:30

२८ ते ३१ जानेवारीदरम्यान विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात जिल्हा आणि विषयवार शिबिराचे आयोजन केले आहे.

Reiterating the dates for the promotion of the professors | प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठीच्या तारखा पुन्हा जाहीर

प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठीच्या तारखा पुन्हा जाहीर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.

पदोन्नतीसाठी जिल्हानिहाय शिबिरे आयोजित करण्यासाठी अनेक वेळा तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक वेळी तारीख बदलण्यात आली. यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने तारीख देण्यात आली आहे. २८ ते ३१ जानेवारीदरम्यान विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात जिल्हा आणि विषयवार शिबिराचे आयोजन केले असल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे.

 

Web Title: Reiterating the dates for the promotion of the professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.