शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

उशीर झाल्याने रामदास आठवले यांना विमानात घेण्यास नकार

By admin | Updated: May 26, 2015 18:26 IST

पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने रामदास आठवले मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६  - उशीरझाल्याने आरपीआय नेते रामदास आठवले यांना विमानात प्रवेश करण्यापासून विमान कंपनीने नकारले आहे. 
पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने रामदास आठवले मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. पहाटे आठवले यांच्यासहकाऱ्यांनी पहाटे ४:४० मिनिटांनी बोर्डिंगपास घेऊन ते ४:५० मिनिटांनी आठवले यांनी दिले होते. मुंबईहून औरंगाबादला जाणारे विमान पहाटे ५:१५ मिनिटांनी सुटणार होते. ज्याठिकाणी प्रवाशांची तपासणी घेऊन प्रवासाकरता प्रवेश दिला जातो तो गेट अर्धातास आधिच बंद करण्यात येतो. सामानाचे तपास काम करणारा गेट बंद झाल्याने आठवले यांना विमानापर्यंत जाता आले नाही असे कारण जेट एअरवेज या कंपनीने दिले आहे. तसेच अंधेरी येथील जेट एअरवेजच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यास जमलेल्या कार्यकर्त्यांना जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच कंपनीने त्यांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्याचेही सांगितले. पहाटे उड्डाण होणाऱ्या विमानांना  उशीर झाला असता त्याचा परिणाम दिवसभरातील उड्डाणाच्या वेळापत्रकावर होतो. असेही जेट एअरवेज कंपनीच्या पायलटने सांगितले आहे.