शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"किरणांची तेजाशी भेट!"; वेरूळ लेणीतील अद्भुत नजारा पाहण्यास पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 20:18 IST

वेरूळ लेणीत किरणोत्सव! तथागत गौतम बुद्धांची मूर्ती सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली

खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर): जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील १० क्रमांकाच्या चैत्यगृहात बुधवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्याची किरणे पडल्याने एक अद्भूत 'किरणोत्सव' सोहळा संपन्न झाला. वास्तुकला, स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा हा अनोखा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

अंधारलेल्या लेणीत तेजाचा संचारदहा क्रमांकाच्या लेणीत दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी हा चमत्कार पाहायला मिळतो. बुधवारी दुपारी ४:१० वाजता सूर्याची किरणे लेण्याच्या वरच्या बाजूला असलेल्या गवाक्षातून थेट गाभाऱ्यात शिरली. यामुळे काही क्षणातच अंधारलेली लेणी उजळून निघाली आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तेजाने न्हाऊन निघाली. हा तेजाळलेला चेहरा पाहताना पर्यटक मंत्रमुग्ध झाले होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्तमंगळवारी लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा सोहळा पाहता आला नव्हता, परिणामी बुधवारी मोठी गर्दी झाली होती. वाढती गर्दी लक्षात घेता खुलताबाद पोलिसांनी लेणी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस हवालदार प्रमोद साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याचे नियोजन केले. हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची एकच धावपळ उडाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Sun's rays illuminate Ellora Buddha, drawing huge tourist crowds.

Web Summary : Ellora's cave no. 10 witnessed a spectacular 'Kiranotsav' as sunlight illuminated the Buddha statue. Tourists flocked to see this architecture, engineering, and astronomy marvel on March 10th. Police secured the area amidst the large crowds eager to capture the moment.
टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर