शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: August 6, 2014 02:29 IST

उस्मानाबाद : मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

उस्मानाबाद : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, लहुजी वस्ताद साळवे यांचा दिल्ली येथील संसदभवन व मुंबई येथील विधानभवनासमोर पुर्णाकृती पुतळा बसवावा, या व इतर मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. लहुजी शक्ती सेनेचे नेते विष्णू कदम ३१ जुलै पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी शासनाने अद्यापही या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे सांगत, सरकारच्या भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये सोमनाथ कांबळे, कानिफनाथ देवकुळे, पिंटू चांदणे, पूजा देडे, शिवाजी गायकवाड, सचिन लांडगे, दत्ता पेटे, रामरतन कांबळे, बालाजी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य करून विष्णू कसबे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी विविध संघटनेच्या सहभागी पदाधिकाऱ्यांनी दिला. (प्रतिनिधी)