शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

रेल्वेस्टेशनवरील जुगार अड्ड्यावर धाड; ३ निवृत्त फौजदारासह रेल्वे अधिकाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 1:56 PM

रोख रक्कम, मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण २ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

ठळक मुद्दे उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखलकर्मचारी असोसिएशनच्या कार्यालयात जुगार अड्डा

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील कर्मचारी असोसिएशनच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर उस्मानपुरा पोलिसांनी रात्री धाड टाकली. तेथे जुगार  खेळणाऱ्या ३ निवृत्त फौजदार, रेल्वे अधिकाऱ्यासह ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण २ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वेच्या पार्सल विभागाचे अधिकारी रवी सूर्यकांत किवळे,  निवृत्त फौजदार चंद्रभान तान्हाजी बागूल, बाळू दगडू शिंदे, प्रकाश विश्वनाथ  वानखेडे, व्यायामशाळा प्रशिक्षक समीर जफर कुरेशी, आरेफ रशीद कुरेशी, किशोर लक्ष्मण धनेधर, मनोज भास्कर हिरे, तुषार राजू पवार, बाबासाहेब शेकुजी निकम  आणि भाऊसाहेब चंद्रकांत बागूल अशी अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत.  

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि कर्मचारी सातदिवे, प्रल्हाद ठोंबरे, सय्यद अश्रफ, संजयसिंग डोभाळ, वाहनचालक सानप हे गस्तीवर असताना रेल्वेस्टेशनातील  जुगार अड्डा रंगल्याची माहिती खबऱ्याने दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्री तेथे धाड टाकली असता आरोपी गोलाकार बसून पैशावर जुगार खेळत असल्याचे दिसले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी जुगाऱ्यांना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन