शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी राधिका, अश्लेषा यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:12 AM

बिलासपूर येथे होणाºया ३७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादच्या अंतरा हिरे

औरंगाबाद : बिलासपूर येथे होणाºया ३७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुणे येथून नुकताच रवाना झाला आहे. राधिका शर्मा ही ५४ आणि अश्लेषा पाटील ही ४८ किलोखालील वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादची राष्ट्रीय खेळाडू अंतरा हिरे हिची निवड झाली आहे.कोल्हापूर येथे झालेल्या राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात आपली निवड निश्चित केली होती. या निवडीबद्दल औरंगाबाद तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष के. डी. शार्दूल, राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, सचिव लता कलवार, अमोल थोरात, संतोष सोनवणे, योगेश विश्वासराव, शरद तिवारी, राजू जाधव, गजेंद्र गवंडर, चंद्रशेखर जेऊरकर, अविनाश नलावडे, डोनिका रूपारेल, आशिष बनकर, धनंजय बागल, प्रतीक जांभूळकर, विशाल सुरडकर, प्रीती खरात यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.