शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'हल्लेखोर दीपक काटेसह सहकाऱ्यांवर मोक्का लावा'; सकल मराठा समाजाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:07 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर १४ जुलै रोजी अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी क्रांतीचौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दीपक काटे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्याने साथीदारांसह शाईफेक करुन त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने होत आहे. मंगळवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय,फडवणीस सरकार हाय हाय, प्रदीप दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, दिपक काटे याचा डीएनए तपासला पाहिजे अशा घोषणा दिल्या.  

सदर आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, आत्माराम शिंदे, राहुल बनसोड, वैभव बोडखे, बाबासाहेब दाभाडे, रवींद्र काळे, शिरवत, झुंजार छावाचे अध्यक्ष सुनील कोटकर, अरुण नवले, बुलंद छावा संघटना सरचिटणीस सुरेश वाकडे, जयाजी सुर्यवंशी, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, किरण काळे,  बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती मांडकीकर,ॲड. वैशाली कडू पाटील, रेखा वाहटुळे, सुकन्या भोसले, दिपाली बोरसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

दीपक काटेवर मोक्कांतर्गत कारवाई कराआरोपी काटेवर अवैध शस्त्र बाळगणे, खून करणे, खंडणी मागणे अशी विविध गुन्हे नोंद आहे. या अट्टल गुन्हेगारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpravin gaikwadप्रवीण गायकवाडmarathaमराठा