शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

९६ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव जालना ‘डायट’ रस्त्याविनाच

By admin | Updated: March 14, 2016 00:33 IST

गंगाराम आढाव , जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट)ची प्रशासकीय इमारत गेल्या चार वर्षांपासून रस्त्याविनाच आहे. रस्त्यांसाठी शासन दरबारी संस्थेचा भक्कमपणे लढा सुरू असला

गंगाराम आढाव , जालनायेथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट)ची प्रशासकीय इमारत गेल्या चार वर्षांपासून रस्त्याविनाच आहे. रस्त्यांसाठी शासन दरबारी संस्थेचा भक्कमपणे लढा सुरू असला तरी शासनाच्या एका कार्यालयाचाच लालफितीचा अनुभव येत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणीक धोरण कार्यक्रमांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत १९९६ साली जालना येथील डायटसाठी शासनाने १० एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी निधी देवून फलटन पॅर्टन प्रमाणे इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी दोन मजली इमारत संध्या उभी करण्यात आली. २०१२- १३ या शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी कामकाज सुरू करण्यात आले. मात्र इमारतीत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे या संस्थेसाठी रस्त्याचा मोठा प्रश्न आहे. रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना इमारतीत जाण्यासाठी रेल्वे रूळाच्या पलीकडे वाहने उभी करून रूळ ओलांडून कसरत करून ये-जा करावी लागते. या डायटच्या मुख्य रस्त्यासाठी, संरक्षण भिंत व अन्य कामांसाठी विद्या परिषद पुणे यांनी ९६ कोटी ५० लाख रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी जानेवारी २०१४ मध्ये २ कोटी ३७ लाख ७७ हजार रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात व केंद्रात सत्ता बदल झाली. त्यामुळे आघाडी सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावासाठी निधीचा भाजप सरकारने दिला नाही. त्यामुळे या हा प्रस्ताव सरकारच्या लालफितत अडकला आहे. शासकीय कार्यालयालाच यानिमित्त लालफितीच्या कारभाराचा अनुभव येत आहे. अनंत अडचणी४निधी अभावी जालना डायटचा सर्वात महत्वाचा रस्त्याचा प्रश्न अन्य प्रश्न कायम आहे. रस्ता नसल्याने विद्यार्थी व संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींना समोरे जावे लागत आहे.