शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी घटले दुधाचे उत्पादन

By admin | Updated: December 13, 2014 23:59 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात मांजरा तालुका संघ व लातूरसंकलनाचे कार्य केले जात आहे़

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात मांजरा तालुका संघ व लातूर जिल्हा दुध संघ यांच्या माध्यमातून दुध संकलनाचे कार्य केले जात आहे़ या माध्यमातून दिवसाकाठी ४४ हजार ६६९ लिटर्स दूध संकलन होत असले तरी गतवर्षीच्या प्रमाणात दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्सची घट झाली आहे़ लातूर जिल्ह्यात मांजरा दूध संघाच्या १२ दुध संस्थेमार्फत प्रतिदिनी ३ हजार ५६१ लिटर्स दूध संकलन केले जाते़ तर जिल्हा संघांतर्गत १४९ दुध संस्थेअंतर्गत १३ हजार १७४ लिटर दुधाचे संकलन केले जाते़ तसेच ५ खाजगी दूध प्रकल्पाद्वारे सरासरी २७ हजार ९३७ लिटर्स दुधाचे दिवसाकाठी संकलन केले जाते़ लातूर जिल्ह्यात १० लाख १४ हजार ७१४ एवढे पशुधन आहे़तर ७ लाख ८० हजार ६४५ टन चारा उपलब्ध आहे़ हा चारा एप्रिल अखेरपर्यंत पुरेल असा दावा पशुधन विकास अधिकारी करीत असले तरी पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस दूध उत्पादनात मोठी घट होत आहे़ दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने पशुधनाच्याही संखेत मोठी घट होत आहे़ लातूर जिल्ह्यात सहकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रातून ४४ हजार ६६९ लिटर्स एवढे प्रतिदिन दुध संकलन केले जाते़ सरासरी गतवर्षीच्या तुलनेत दूध उत्पादनाचा विचार केला तर गतवर्षीच्या प्रमाणात साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट झाल्याचे दिसून येत आहे़ ४गतवर्षीच्या प्रमाणात जिल्ह्यातील दुध उत्पादनात दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट होत असली तरी अनंद मिल्क या एजन्सीने लातूर व बीड जिल्ह्यातील भाव प्रतिलिटर २ रुपयाने कमी केला आहे़ हा निर्णय आजपासून लागू होणार असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीत सर्वसामान्य नागरीकांना आधार मिळाला आहे़