शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी कृती आराखडा तयार करा

By admin | Updated: November 17, 2014 12:26 IST

जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध राहण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी दिले.

परभणी: जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध राहण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी दिले.जिल्ह्याचे पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी १५ नोव्हेंबर रोजी परभणीत भेट देऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस. पी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी, चारा टंचाईवर करावयाच्या उपाययोजनेविषयी त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले, शेतकर्‍यांनी कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, कमी पाण्यावर व लवकर उपलब्ध होणारा चारा घेऊन जनावरांच्या वैरणासाठी टंचाई भासू देऊ नये, यासाठी त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.