शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मामध्येच पिढी घडविण्याची ताकद

By admin | Updated: January 18, 2015 00:27 IST

मंठा : अध्यात्मामध्ये मोठी ताकद आहे. भटकलेली समाज व्यवस्था अध्यात्मामुळेच जागेवर येऊ शकते. अनेक थोर संतांनी, विश्व बंधुत्वाची,

मंठा : अध्यात्मामध्ये मोठी ताकद आहे. भटकलेली समाज व्यवस्था अध्यात्मामुळेच जागेवर येऊ शकते. अनेक थोर संतांनी, विश्व बंधुत्वाची, एकात्मतेची शिकवण देऊन समाजामध्ये सुसंस्कारीत पिढी घडविण्याची ताकद अध्यात्मामध्ये असल्याचे निरूपन बालकीर्तनकार ह.भ.प.छकुलीताई चापाईतकर यांनी केले.विवेकानंद नगरात आयोजित भागवत ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित हरीकिर्तनमध्ये चौथ्या दिवशी देह जावा अथवा राहावो, पांडूरंग गोड भावा या अभंगावर बोलतांना बालकिर्तनकार ह.भ.प. छकुलीताई चापाईतकर म्हणाल्या, माणसाचा श्वास परमेश्वराच्या हातात असून परमेश्वरावर गाढा विश्वास ठेवा. आयुष्याचे कल्याण होईल. या कार्यक्रमास सभापती सुरेश सरोदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भारत बोराडे, समितीचे अध्यक्ष पांडूरंग खराबे, रामेश्वर नवटके, डॉ.कालीदास देशमुख, पांडूरंग पडूळ, सुदाम खरात, संजय शहाणे, भगवान खंडागळे, उध्दव निर्मळ, बाबासाहेब ताठे, प्रदीप बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, गणेश शहाणे, मधूकर लिंबोने, मनोज राठी, लक्ष्मीकांत लखोटिया, सतीष निर्मळ, प्राचार्य भारत खंदारे, प्रा.सदाशिव कमळकर, यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांतील भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)आयुष्यामध्ये सुख शांतीसाठी साधू संतांनी नेहमीच परमेश्वराची आराधना केली. त्याप्रमाणेच माणसाने ध्यान धारण करून नामस्मरण केल्यास जीवनात आनंद होईल. त्यासाठी सत्याची कास धरावी, असे ह.भ.प.छकुलीताई चापाईतकर म्हणाल्या. आई वडील आपले दैवत असून शहरी भागात ‘हम दो हमारे दो’ची स्थिती भयानक होत आहे. नवरा बायको, नौकरी, उद्योगाच्या नादात आई वडीलांना गावाकडे सोडत आहेत. हे चुकीचे आहे. घरामध्ये संस्कारासाठी आई वडीलांबरोबरच आजी आजोबाची आवश्यकता असल्याचे ह.भ.प.चापाईतकर यांनी सांगितले.