शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पाच शाळाखोल्या पाडण्यास मिळाली परवानगी

By admin | Updated: May 31, 2014 00:30 IST

हिंगोली : जिल्हा परिषद शाळांच्या मोडकळीस आलेल्या जिल्ह्यातील पाच शाळाखोल्या पाडण्यास मंजुरी देण्यात आली

हिंगोली : जिल्हा परिषद शाळांच्या मोडकळीस आलेल्या जिल्ह्यातील पाच शाळाखोल्या पाडण्यास मंजुरी देण्यात आली असून या ठिकाणी नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम जि. प. कडून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कौठा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची ६ क्रमांकाची खोली तसेच पांगरा शिंदे येथील खोली क्रमांक ७, हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील खोली क्र.१ , दाटेगाव येथील जि. प. शाळेची खोली क्र. ३ व कळमनुरी तालुक्यातील भोसी जि. प. शाळेची खोली क्र. २ या पाडण्याची विनंती त्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांनी बांधकाम विभागाकडे केली होती. त्याबाबतचा तांत्रिक अहवाल मागवून घेण्यात आला. या अहवालानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या शाळाखोल्या पाडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या जागेवर नवीन शाळाखोल्या बांधण्यात येणार आहेत. दरम्यान, या शिवाय जिल्ह्यातील अन्य १९ शाळांच्या जुन्या इमारती व कोंडवाडा ग्रामपंचायतीची जुनी इमारतही पाडण्यात येणार आहे; परंतु या बाबतचा तांत्रिक अहवाल जिल्हा परिषदेकडे आला नसल्याने त्यावर निर्णय झालेला नाही. या अहवालानंतर सर्वसाधारण सभेची परवानगी घेवूनच या इमारती पाडण्यात येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) कौठा येथील आरोग्य केंद्राची इमारत पाडणार सेनगाव तालुक्यातील कौठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या ठरावाला नुकतीच जि.प. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेत अहवालपुस्तिकेत मात्र या आरोग्य केंद्राची इमारत १०६२ साली बांधण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. ही प्रिंट मिस्टेक असली तरी अधिकार्‍यांनी ही पुस्तिका तयार करताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचे यावरून दिसून येते.