शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारसावंगीत तापाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

बाजारसावंगी, कनकशीळ, लोणी बोडखा, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, इंदापूर, धामणगाव आदी गावांत ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा विविध आजाराने फणफणत आहे.

बाजारसावंगी : येथे व परिसरातील खेड्यात ताप येणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, थंडी वाजणे अशा विविध आजारांची मोठ्या प्रमाणात साथ सुरू असून प्रत्येक घरात एकतरी रुग्ण व्याधीग्रस्त आहे. डेंग्यू असल्याच्या संशयावरून धास्तीने अशा रुग्णांनी शहराकडे धाव घेतली आहे. बाजारसावंगी, कनकशीळ, लोणी बोडखा, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, इंदापूर, धामणगाव आदी गावांत ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा विविध आजाराने फणफणत आहे. विविध आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याची माहिती प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके व डॉ. गायकवाड यांनी दिली. व्याधीग्रस्त रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयात उपचार करणे पसंत केल्याने खाजगी दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. गावात, तसेच इतर खेड्यांत घरोघरी जाऊन पिण्याचे पाणी पुरवठा व साठवण केलेल्या पाण्याची तपासणी करण्यात येत असून, साठवण पाण्यात मोठ्या प्रमाणात ‘‘लाखा’ आढळून आल्याने नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डासांची व चिलटांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाल्याने नाली, डबके व इतर ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली असल्याची माहिती सरपंच भीमराव नलावडे, उपसरपंच भावराव काटकर यांनी दिली. पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत असून पिण्याचे पाणीपुरवठा करण्याचे हौद स्वच्छ करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घरमोडे यांनी दिली.