शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पायलटच्या सतर्कतेमुळे पंकजा मुंडे सुखरूप; छत्रपती संभाजीनगरमध्ये हेलिपॅडवर काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:21 IST

हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने ऐनवेळी उड्डाण रद्द करण्यात आले; काळजाचा ठोका चुकवणारी घटना, समर्थकांनी सोडला सुटकेचा निश्वास.

छत्रपती संभाजीनगर: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे समर्थकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण पसरले होते.

पंकजा मुंडे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या झंझावाती प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेपावण्याच्या तयारीत असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जिद्द कायम, कार्यक्रम लांबणीवर या तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभांच्या वेळेत काहीसा बदल झाला आहे. मात्र, कार्यकर्त्यांची निराशा होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था केली असून, त्या लातूरकडे रवाना होणार आहेत. "नियोजित कार्यक्रमांना थोडा उशीर झाला असला, तरी सर्व सभांना उपस्थित राहणार," असा संदेश त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला आहे. मुंडे सुरक्षित असल्याची खात्री पटताच राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilot's Alertness Saves Pankaja Munde; Helicopter Malfunction in Sambhajinagar

Web Summary : Pankaja Munde's helicopter faced a technical issue at Sambhajinagar airport. The pilot detected it before takeoff, averting a major accident. Munde proceeded to Latur for rallies with a delayed schedule, reassuring supporters of her safety and continued presence.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Pankaja Mundeपंकजा मुंडेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर