लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू - Marathi News | Young man drowned in Godavari riverbed while smuggling sand at midnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू

आज सकाळपासून नदी पात्रात त्याच्या शोध सुरू आहे. ...

सेकंडहँड गाडीसाठी आधी १४ लाख दिले; उरलेली रक्कम नेली, पण गाडीसह मालक फरार - Marathi News | 14 lakhs paid first for a secondhand car; The remaining amount was taken, but the owner absconded with the car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेकंडहँड गाडीसाठी आधी १४ लाख दिले; उरलेली रक्कम नेली, पण गाडीसह मालक फरार

उरलेली ३ लाखांची रक्कम नेली असता गाडी मालकाचे घर बंद, फोन बंद ...

गरुडा Vsडुग्गा! संक्रांतीला अहमदाबाद-छत्रपती संभाजीनगराच्या पतंगांची रंगणार बाजी - Marathi News | Garuda VsDugga! The kites of Ahmedabad-Chhatrapati Sambhajinagar will compete on Sankranti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरुडा Vsडुग्गा! संक्रांतीला अहमदाबाद-छत्रपती संभाजीनगराच्या पतंगांची रंगणार बाजी

छत्रपती संभाजीनगरातील खानदानी कारागिरांनी बनविलेल्या तावाच्या पतंगाची टक्कर गुजरातमधून आलेल्या डिझाइनर पतंगाशी होणार ...

इसारवाडीतील सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी कृषी विभागाकडून १७ कोटी २२ लाखांची मागणी - Marathi News | 17 crore 22 lakhs demand from agriculture department for construction of citrus estate in Isarwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इसारवाडीतील सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी कृषी विभागाकडून १७ कोटी २२ लाखांची मागणी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात ४० हजार ८८६ हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. ...

१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक - Marathi News | 1 lakh bicycle sold for 3 thousand; Two best friends steal a century of bicycles in 6 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक

छत्रपती संभाजीनगरातून चोरायचे, वाळूजमधील कामगारांना विकायचे ...

ईस्ट इंडिया कंपनीच्या नाण्यावर ‘श्रीराम दरबार’; तब्बल १६१ वर्षे जुना एक आणा - Marathi News | 'Shri Ram Darbar' on East India Company's 161 years old coin, found in Chhatrapati Sambhajiangar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईस्ट इंडिया कंपनीच्या नाण्यावर ‘श्रीराम दरबार’; तब्बल १६१ वर्षे जुना एक आणा

तांबे व पितळापासून तयार केलेल्या या शिक्क्याचे वजन २० ग्रॅम आहे. ...

जागा वाटपाआधीच शिंदे यांच्या शिवसेनेची मराठवाड्यातील ४ लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू - Marathi News | Even before seat allocation, Shinde's Shiv Sena is preparing for four Lok Sabha constituencies in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागा वाटपाआधीच शिंदे यांच्या शिवसेनेची मराठवाड्यातील ४ लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी ...

मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळेंसह मुलावर प्राणघातक हल्ला; कारची तोडफोड - Marathi News | Assault on boy with ex-Municipal Speaker Ratan Kumar Pandagale; Car vandalism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळेंसह मुलावर प्राणघातक हल्ला; कारची तोडफोड

या प्रकरणी सहा जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

रेल्वेरूळ ओलांडताना इंजिनच्या धडकते वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | An old farmer died on the spot after being hit by an engine while crossing the railway track | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेरूळ ओलांडताना इंजिनच्या धडकते वृध्द शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील चिंचोली शिवारातील घटना  ...