लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळूजमधून सिडकोचा काढता पाय; नगर विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | CIDCO out of from Waluj project; Six villages were excluded from the land acquisition process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमधून सिडकोचा काढता पाय; नगर विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांचे गॅझेट: गोलवाडी, वाळूज (बु,), नायगांव, पंढरपूर, तीसगांव, वळदगांव भूसंपादनातून वगळले ...

आरक्षण लढ्यात सोबत असू शकतो, पण मनोज जरांगेंना नेता मानत नाही: पुरुषोत्तम खेडेकर - Marathi News | Maratha Reservation may be along in the fight, but Manoj Jarange doesn't consider him a leader: Purushottam Khedekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण लढ्यात सोबत असू शकतो, पण मनोज जरांगेंना नेता मानत नाही: पुरुषोत्तम खेडेकर

मराठा-ओबीसी एक झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. - ॲड. पुरुषोत्तम खेडेकर ...

गुड न्यूज! ललिताचा बनला ललितकुमार अन् झाला बाप; संक्रांतीच्या दिवशी प्राप्त झाले पुत्ररत्न - Marathi News | Good news! Lalita after gender change Lalitkumar became a father; Boy bourn on the day of Sankranti | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुड न्यूज! ललिताचा बनला ललितकुमार अन् झाला बाप; संक्रांतीच्या दिवशी प्राप्त झाले पुत्ररत्न

नको असलेल्या जीवनातून बाहेर पडलो, हाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट ...

अतिक्रमणांबाबत कर्तव्यात कसूर; 'त्या' अधिकाऱ्यांचा सात दिवसांचा पगार न्यायालयात जमा करा - Marathi News | Dereliction of duty regarding encroachments; Deposit seven days salary of 'those' officers in the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणांबाबत कर्तव्यात कसूर; 'त्या' अधिकाऱ्यांचा सात दिवसांचा पगार न्यायालयात जमा करा

निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तांना आदेश ...

पैठण रोडवर भीषण अपघात; सुसाट ट्रक वाहनांना उडवत गेला, एकाचा मृत्यू, १६ जखमी - Marathi News | speedy truck overturns vehicles on Paithan road, 10 vehicle drivers seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण रोडवर भीषण अपघात; सुसाट ट्रक वाहनांना उडवत गेला, एकाचा मृत्यू, १६ जखमी

सुसाट ट्रक उतारावरून थेट ठप्प वाहतुकीत घुसला, ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पो, एका सहलीच्या बसला धडकला ...

आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक - Marathi News | Ayurvedic professionals are not 'doctors' but 'Vaidya'? 'NIMA' is aggressive against the order of the health authorities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक

आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक असताना ‘ॲलोपॅथी’चा उपचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे फर्मान ...

कचरा टाकणारा निघून गेलेला ट्रॅक्टर चालक सीसीटीव्हीद्वारे सापडला; ५ हजार रुपये दंड वसूल - Marathi News | The tractor driver who left the garbage on ground was found by CCTV; A fine of Rs.5 thousand will be levied | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा टाकणारा निघून गेलेला ट्रॅक्टर चालक सीसीटीव्हीद्वारे सापडला; ५ हजार रुपये दंड वसूल

स्मार्ट सिटी कार्यालयातील कमांड कंट्रोल रूममधील कॅमेऱ्याद्वारे उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर नजर ...

वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू - Marathi News | Drive carefully! Over 30,000 people die in accidents in the state in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू

मराठवाड्यातील रस्त्यांवर रोज ७ जणांचा बळी ...

आजोबांचा दफनविधी करून भाच्याने मामाचेच घर फोडले; सोने, लाखो रुपये चोरले - Marathi News | Grandfather's funeral was done by the niece who broke into the uncle's own house; Gold, lakhs of rupees stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजोबांचा दफनविधी करून भाच्याने मामाचेच घर फोडले; सोने, लाखो रुपये चोरले

गुन्हेगार मित्रासोबत मिळून केली चोरी; चोर स्कूल बसचा चालक ...