लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

Video: शाळा सुटल्यास चिमुकली वर्गात डबा आणायला गेली अन् कोंडली गेली - Marathi News | Video: When the school was over, the little girl went to bring a tiffin box to the classroom and got locked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: शाळा सुटल्यास चिमुकली वर्गात डबा आणायला गेली अन् कोंडली गेली

या घटनेमुळे पुन्हा एकदा मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. ...

बेरोजगारांसाठी खुशखबर, नोकर भरतीचा पहिला टप्पा होईना तोच पालिकेचा दुसऱ्याचा प्रस्ताव - Marathi News | Good news for the unemployed, the second proposal of the municipality is not the first phase of job recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगारांसाठी खुशखबर, नोकर भरतीचा पहिला टप्पा होईना तोच पालिकेचा दुसऱ्याचा प्रस्ताव

पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मनपाने आणखी २८६ पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली. ...

‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा - Marathi News | 'Swarajya in Shiva's time to today's Swarajya'; Chikalthana has maintained the tradition of live performances | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा

जुन्या शहरात एकीकडे सजीव देखाव्याची परंपरा लुप्त झाली असताना, चिकलठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे. ...

फक्त कमाईवरच भर! पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात कुठेय ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’? - Marathi News | Where is the 'green investment' in tourism city Chhatrapati Sambhajinagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फक्त कमाईवरच भर! पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात कुठेय ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’?

जागतिक वारसास्थळावरील स्थितीकडे राज्य शासनाचा ‘कानाडोळा’च ...

भुरट्या चाेरांचीच ‘समृद्धी’; सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी - Marathi News | The 'prosperity' of Bhurtya Cheras; Theft of solar batteries, speed boards, radium | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुरट्या चाेरांचीच ‘समृद्धी’; सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी

महामार्गावर सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी ...

पतीने सवतीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवले, तणावात तरुणीने संपवले जीवन - Marathi News | The husband sent second wife's picture on mobile phone, the young woman ended her life in stress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीने सवतीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवले, तणावात तरुणीने संपवले जीवन

कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना पतीच्या कृत्याने तरुणीचे टोकाचे पाऊल ...

मोठी बातमी! आदर्श पतसंस्थेच्या १९ कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश, लवकरच लिलाव - Marathi News | Big news! Attachment order on properties of 19 borrowers of Adarsh Credit Society, auction soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! आदर्श पतसंस्थेच्या १९ कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश, लवकरच लिलाव

सर्व कर्जदारांनी त्यांच्याकडील कर्ज रक्कम तत्काळ भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केले आहे. ...

मध्यान्ह भोजन घोटाळा राजस्थानात; ईडीचे छापे छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Mid-day meal scam in Rajasthan; ED raids in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यान्ह भोजन घोटाळा राजस्थानात; ईडीचे छापे छत्रपती संभाजीनगरात

सप्टेंबर २०२२ मध्ये आयटीच्या पडल्या होत्या धाडी; मंगळवारी व्यावसायिकाच्या घरी ईडीचा छापा, दोन तास चौकशी ...

पेच कायम: ‘कुणबी’ नाेंद आढळेना प्रमाणपत्र देणार तरी कसे? - Marathi News | Trouble: How to give certificate if 'Kunbi' name is not found? maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेच कायम: ‘कुणबी’ नाेंद आढळेना प्रमाणपत्र देणार तरी कसे?

मराठा आरक्षण : मुख्य समितीची ३० सप्टेंबर राेजी मुंबईत तातडीची बैठक ...