Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे प्रमाण दरवर्षी निश्चित केले जाते. त्यावरून प्रत्येक राज्याचा ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’ (जीईआर) ठरविला जातो. ...
एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत हवाई सुंदरी म्हणून मुलीची निवड झाली ...
राज्यात ५४ लाख ,तर मराठवाड्यात जवळपास ३५ हजार नोंदी आढळून आल्या आहेत. ...
प्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे. ...
दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी समोरसमोर येत जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
बहिणीसह दोन भावांचा जागीच मृत्यू, कुटुंबच कोलमडून पडले; आईवडिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला ...
नादुरुस्त, खराब बसविषयी काही तक्रार करायची असेल तर प्रवासी बसस्थानकातील स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५५४९ मेडिकल्सचे परवाने देण्यात आलेले आहेत. ...
औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे. ...
बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात. ...