लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Mahavir Chowk to Station road closed; Three days of traffic route changes for Ramakatha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावीर चौक ते स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद; रामकथेसाठी तीन दिवस वाहतूक मार्गात बदल

कथा ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. ...

Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत - Marathi News | Fireworks, shower of flowers, shouts of 'Jai Shri Ram'; Dhirendra Shastri received a warm welcome in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत

बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला. ...

मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळ यांचा एल्गार - Marathi News | Give separate reservation to Maratha community, not from OBC; Elgar by Chhagan Bhujbal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळ यांचा एल्गार

छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथून भुजबळ यांचा एल्गार ...

सरकारवर विश्वास, पण दगाफटका होऊ शकतो - मनोज जरांगे पाटील - Marathi News | Trust in the government, but it can be a disaster - Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारवर विश्वास, पण दगाफटका होऊ शकतो - मनोज जरांगे पाटील

जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी  आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय  हवा आहे, ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी  आहे.  ...

मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा - Marathi News | MLA Sanjay Shirsat's warning to take to the streets on the Marathwada water issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

 पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरज ...

वैद्यकीय पदव्युत्तर सीईटी परीक्षेत सर्व्हरची समस्या - Marathi News | Server problem in Medical Post Graduate CET exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय पदव्युत्तर सीईटी परीक्षेत सर्व्हरची समस्या

परीक्षेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...

३० ते ६० टक्के परताव्याचे अमिष, ५९ गुंतवणूकदारांची १ कोटी ६० लाखांची फसवणूक - Marathi News | Lure of 30 to 60 percent return, fraud of 1 crore 60 lakhs of 59 investors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३० ते ६० टक्के परताव्याचे अमिष, ५९ गुंतवणूकदारांची १ कोटी ६० लाखांची फसवणूक

जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

दिवाळीपूर्वीच चोरट्यांचा धुमाकूळ: ११ तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरी - Marathi News | Thieves spree before Diwali: 11 tola gold and cash stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीपूर्वीच चोरट्यांचा धुमाकूळ: ११ तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरी

पुंडलिकनगर, छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना ...

रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट - Marathi News | Raosaheb Danve, Narayan Kuche visited Manoj Jarange Patal in the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट

अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत आणि विभागीय आयुक्तांनीही केली विचारपूस. ...