राजकीय नेत्याविरुद्ध सोशल मीडियावर व्यंगचित्र आणि इतर मजकूर पोस्ट केला म्हणून मारहाण करून धमकी दिल्याच्या प्रकरणात दीपक डोंगरे याला खंडपीठाचे न्या. व्ही.के. जाधव यांनी १५ हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रासह इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
समांतर जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) कंपनीकडून पालिका लवाद आणि सर्वोच्च न्यायालयप्रकरणी लेखी पत्र घेणार आहे. कंपनीने केलेल्या कामाची रक्कम, केलेली मागणी व इतर बाबींचा वस्तुनिष्ठ अहवाल १५ तारखेपर्यंत सरकार ...
भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्याप ...
उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक बापूराव पुंडलिकराव येलमाटे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने राज्य शासन व लातूर जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीला न ...
नगरकडे जाणाऱ्या कारला नगर-औरंगाबाद महामार्गावरील बजाज मटेरियल गेटसमोर कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कारमधील पाचपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, दोघे किरकोळ जखमी आहेत. ...
वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रिजमार्फत सुरु असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगाराचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...