लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लिंगायत संघर्ष समितीतर्फे शहरात सामूहिक संदेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेकडो समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून संदेश पाठविले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी (राज्य कर्करोग संस्था) विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला गुरुवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी ...
मांगीरबाबा यात्रेत सुरू असलेल्या अनिष्ट व क्रूर प्रथेबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांमध्ये पत्रके, बॅनर व होर्डिंग्जच्या माध्यमातून जनाजगृती करण्यात येत आहे. ...
वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे. ...
जोगेश्वरीत नागरी सुविधांसह विविध मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्यावतीने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणूण सोडला होता. ...