औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगाव जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. ...
डिजिटल युग अवतरले आहे. शाळेत जाणारी मुले दिवसातील तब्बल ४ ते ९तास मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनसमोर असतात. याशिवाय सोशल मीडियातील त्यांची उपस्थिती हा प्रकार चिंताजनक असल्याचे एका पाहणीत समोर आल्याची माहिती रिस्पॉन्सिबल नेटीझम प्रकल्पाचे संचालक उन्मेश जो ...
रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत. ...
शहरातील कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होत असताना महापालिकेला एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. हर्सूल आणि पडेगाव येथील प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...