लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा - Marathi News | will not reduce funds for drought; Finance Minister's claim that economic status is strong | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...

‘हमारे पास सतीश है ना...’; औरंगाबादच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही - Marathi News | 'We have Satish, do not ...'; Nationalist Congress insist for Aurangabad seat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हमारे पास सतीश है ना...’; औरंगाबादच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

औरंगाबादच्या जागेसाठी आम्ही आग्रही असून, पक्षाला जागा सुटल्यास आमदार सतीश चव्हाण ती लढवतील असे स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.   ...

आपण सर्वज्ञ ; पण जाणकारांचा सल्ला घेत चला - पवार - Marathi News | You are omniscient; But take advice from the experts - Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपण सर्वज्ञ ; पण जाणकारांचा सल्ला घेत चला - पवार

सत्ताधारी अचाट कल्पना मांडत असतात. परदेशातून कडबा आणायला माझी काहीच हरकत नाही ...

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४२ जागांवर एकमत’ - Marathi News | 'Congress-NCP's final decision on lok sabha election 42 seats' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४२ जागांवर एकमत’

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर ४२ जागांबाबत एकवाक्यता झाली आहे. ...

शरद पवार, राज ठाकरेंच्या विमान प्रवासाची चर्चा, आघाडीत आता मनसेही? - Marathi News | Sharad Pawar, Raj Thackeray's travel same plane, mns alliance with ncp? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, राज ठाकरेंच्या विमान प्रवासाची चर्चा, आघाडीत आता मनसेही?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना ऊत आला आहे. ...

सीबीआयमधील गोंधळाबद्दल पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे : शरद पवार  - Marathi News | PM clarifies CBI's confusion: Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीबीआयमधील गोंधळाबद्दल पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे : शरद पवार 

सीबीआयमध्ये आता जो गोंधळ सुरू आहे, त्यासंबंधीची माहिती पंतप्रधानांनी देशाला द्यावी, असे खा. पवार म्हणाले.  ...

सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना करा : शरद पवार - Marathi News | take a decision on the war-footing by announcing a complete drought : Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना करा : शरद पवार

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कुठल्याही प्रक्रियांमध्ये न अडकता सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत ...

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा नियोजित वेळीच होणार - Marathi News | The university's postgraduate examination will be held at the time of the appointment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा नियोजित वेळीच होणार

आजच्या बैठकीत परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली. ...

रेकॉर्डवरील कुख्यात १८ गुन्हेगार औरंगाबाद गुन्हे शाखेच्या रडारवर - Marathi News | The 18 infamous criminals on record are from Aurangabad crime branch radar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेकॉर्डवरील कुख्यात १८ गुन्हेगार औरंगाबाद गुन्हे शाखेच्या रडारवर

या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) आणि महाराष्ट्र धोकादायक कृत्ये कायदा (एमपीडीए)अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. ...