औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाºया परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अ ...
औरंगाबाद : नातेवाईकाला भेटण्यासाठी जाणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केंब्रिज चौक ते सावंगी बायपासवरील कृष्णपूरवाडी फाट्याजवळ घडली. गण ...
वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे. ...
वाळूज महानगर : कमळापूर शिवारात शुक्रवारी दुपारी अचानक ऊसाला आग लागली. यात जवळपास अडीच एकर ऊस जळून भस्मसात झाला आहे. अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरील प्लास्टिक कचरा पेटविल्याने ऊसाला आग लागली असावी, असा अंदाज ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. ...
शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील लिंगदरी येथली पाझर तलावातून अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी बंद करा, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला. हा ठराव तहसील कार्यालयात दाखल केल्यानंतर मंडळ अधिकारी देवलाल केदारे यांच्या पथकाने शुक्रवारी मोटारी जप्तीची कारवा ...
दुष्काळाच्या झळा : स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. ...