लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रदीप जैस्वालांसोबतची मैत्री जपली; ठाकरेसेनेची उमेदवारी सोडलेले तनवाणी शिंदेसेनेत - Marathi News | Maintained friendship with MLA Pradeep Jaiswal; Kishanchand Tanwani, who left Thackeraysena's candidature, joins Shindesena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदीप जैस्वालांसोबतची मैत्री जपली; ठाकरेसेनेची उमेदवारी सोडलेले तनवाणी शिंदेसेनेत

किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना  - Marathi News | In Shiv Sena's stronghold Aurangabad Central, Sanjay Shirsat- Raju Shinde is in a close match  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ; साळवे, गायकवाड यांच्या मतांवर शिरसाट - शिंदेंचे भवितव्य ...

एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी - Marathi News | MIM is not a weak party, does not rely on others: Nasser Siddiqui | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी

विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय; ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी ...

३५ वर्षे सत्तेत, तरी छत्रपती संभाजीनगरला भकास कोणी केले? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | In power for 35 years, but who destroyed the Chhatrapati Sambhajinagar? Balasaheb Thorat's question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३५ वर्षे सत्तेत, तरी छत्रपती संभाजीनगरला भकास कोणी केले? बाळासाहेब थोरातांचा सवाल

महाराष्ट्रद्रोही मंडळी राज्याला विकून खात आहेत. लुटा आणि वाटा हे महायुतीचे धोरण आहे. ...

वेळीच काळजी घ्या; मधुमेहाला वयच नाही; लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनाही गाठतोय - Marathi News | Take care in time; Diabetes has no age, it is reaching children, youth and seniors too | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळीच काळजी घ्या; मधुमेहाला वयच नाही; लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनाही गाठतोय

जागतिक मधुमेह दिन विशेष;  घाटी रुग्णालयात ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के मधुमेह रुग्ण ...

अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय? - Marathi News | Permission of campaign offices of Atul Save, Pradeep Jaiswal, Balasaheb Thorat canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय?

या प्रकरणात सुहास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

तनवाणींची माघार अन् २४ तास सर्वसामान्यांच्या सुख दु:खात धावून जाण्याचा फायदा: प्रदीप जैस्वाल - Marathi News | Benefits of Kishanchand Tanwani's retreat and 24 hours running in common people's joys and sorrows: Pradeep Jaiswal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तनवाणींची माघार अन् २४ तास सर्वसामान्यांच्या सुख दु:खात धावून जाण्याचा फायदा: प्रदीप जैस्वाल

२४ तास सर्वसामान्यांमध्ये राहणारा मी आहे. सुख-दु:खात धावून जातो. त्यामुळे मला सर्वच समाजाचा पाठिंबा मिळत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार! - Marathi News | Today's Thursday will be a hot campaign day for Chhatrapati Sambhajinagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी प्रचाराचा हॉट डे ठरणार आजचा गुरुवार!

शहरासाठी व जिल्ह्यासाठी प्रचारातील सर्वांत 'हाॅट डे' गुरुवार ठरणार आहे. ...

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी आज जालना रोड दुपारी १२ ते ४ पर्यंत बंद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Marathi News | 213 Officers, 1658 Police Deployed for Narendra Modi's Meeting Today; Jalna Road closed from 12 noon to 4 pm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नरेंद्र मोदींच्या सभेसाठी आज जालना रोड दुपारी १२ ते ४ पर्यंत बंद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगरात २१३ अधिकारी, १६५८ पोलिसांचा बंदोबस्त; चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ मैदानावर होणार सभा ...