प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्या ...
महानगरपालिकेच्या खात्यावर फक्त ८६ लाख जमा आहेत. मात्र, विविध बँकांमध्ये ४३९ कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी सरकारच्या विविध योजनांतून मिळलेल्या निधीच्या स्वरूपातील आहेत. ...
स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायक ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या पथकाने पाहणी केली. पथकाने येथील मनुष्यबळासह सोयीसुविधांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण ठरते. या पाहणीमुळे ही सुविधा लवकरच विमानतळावर सुरू होऊन आंतर ...