वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाने अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या जोरदार पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाºयाने औद्योगिक क्षेत्रासह अनेक नागरी वस ...
महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे. ...
पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला. ...
मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री १ वाजेच्या सुमाराला सावंगी बायपासवरील नारेगाव फाट्याजवळ घडला. ...