दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती. ...
यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेऊन संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गुन्हेगारी सोडल्याचे सांगत वर्षभरापासून उस्मानपुरा ठाण्यात साफसफाईचे काम करणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (३२, रा. छोटा मुरलीधरनगर) याला सातारा परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखे ...