नियमित पावसाळा सुरू होऊन ११ दिवस उलटले असून, औरंगाबाद विभागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दुष्काळ उपाययोजनेत असलेली प्रशासकीय यंत्रणा हवालदिल झाली असून, उपाययोजनेबाबत विभागीय प्रशासनात चिंतन वाढली आहे. ...
राज्यभरात वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे अन्य संवर्गाच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरण्याऐवजी, सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याऐवजी आरोग्य विभागातील वरिष्ठांकडून काही ठरावीक अधिकाºयांच्या पालन पोषणाचा विडा उचलण्यात आला आहे. ...
पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अहिल्याबाई होळकर चौक ते सहसंचालक कार्यालयादर ...
आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद ...