चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूरच्या येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते. ...
बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी व्यापक मोहीम राबविली होती. या भागातील २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व मालमत्ताधारकांना न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महाप ...
पानदरिबामधील एका गोडाऊनमध्ये उतरविण्यात आलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, जप्त मालाची बाजारातील किंमत १२ लाख ८७ हजार ...
शहरातील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ४१ व्या तुकडीच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत यश मिळविले आहे. ...