लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान - Marathi News |  Voting on Sunday for a seat in Wallej | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान

वाळूज ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी रविवारी (दि.२३) मतदान होणार आहे. ...

नागरी वसाहतीतील गोदामांमुळे अपघाताचा धोका - Marathi News | Civilian colonies threaten accidents due to warehouses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी वसाहतीतील गोदामांमुळे अपघाताचा धोका

साहित्याची वाहतूक करणाऱ्या या जडवाहनाच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे ...

वाळूज माफियांसह जमीन मालकांवर कारवाई - Marathi News |  Action on land owners including sand mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज माफियांसह जमीन मालकांवर कारवाई

कासोडा व नांदेडा शिवारातून अवैध वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांसह त्यांना मदत करणा-या जमीन मालकांवर कारवाई करीत २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...

वाळूज एमआयडीसीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार - Marathi News | Young killed in the drudgery of an unidentified vehicle in the sandjill MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

वळदगावातून पाच जनावरे लांबविली - Marathi News | Five animals from Orvadgawa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वळदगावातून पाच जनावरे लांबविली

वळदगावात गोठ्यात बांधलेली पाच जनावरे चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...

संतप्त महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक - Marathi News | Angry women attacked the Gram Panchayat office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतप्त महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

मान्सून लांबल्याने बियाणे विक्री व्यापार ठप्प - Marathi News | The ban on the sale of seeds by the monsoon is delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान्सून लांबल्याने बियाणे विक्री व्यापार ठप्प

हवामान खात्याने दिशाभूल करू नये ...

सिल्लोडच्या शिवसेना उपशहरप्रमुखांचा अपघाती मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा संशय - Marathi News | accidental death of Shiv Sena silloud deputy chief; Suspect of the assault of relatives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडच्या शिवसेना उपशहरप्रमुखांचा अपघाती मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा संशय

उपशहरप्रमुख शुक्रवारी दिवसभर घरी परतले नव्हते ...

कृत्रिम पावसाचा प्रयोग सापडला निविदेच्या कचाट्यात - Marathi News | Artificial rain experiment delayed due to tender | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृत्रिम पावसाचा प्रयोग सापडला निविदेच्या कचाट्यात

जुलैअखेर ते आॅगस्टपर्यंत प्रयोग करण्याचा दावा ...