लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळूज महानगरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरात जोरदार पाऊस

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगर परिसरात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागासह रस्त्यावर पाणी साचले. ...

हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी - Marathi News | Police detained by the attacker truck driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी

ट्रक मालक व त्याच्या मित्राला साथीदाराचे मदतीने बेदम मारहाण करणाऱ्या फरार ट्रक चालक अनिल जगताप याला वाळूज पोलिसांनी गुरुवारी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले. ...

करमाडमध्ये दारुचे १०५ बॉक्स लंपास - Marathi News | theft 105 liquor box in Karamad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करमाडमध्ये दारुचे १०५ बॉक्स लंपास

येथील २१ सेक्टरमधील दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूचे १०५ बॉक्स लंपास केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. ...

ई-नाम अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या ११ बाजार समित्यांवर कारवाई - Marathi News | Action on 11 Market Committees which have delayed implementation of e-nam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ई-नाम अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या ११ बाजार समित्यांवर कारवाई

कृउबामधील विकासकामांची परवानगी रोखण्याबरोबरच कठोर कारवाईचे संकेत पणन संचालकांनी दिले आहेत.  ...

कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट ! - Marathi News | Aurangabad municipality's red carpet for garbage collector company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे. ...

हाहाकार ! वैजापूर, खुलताबादेत आढळली अमेरिकन लष्करी अळी - Marathi News | Horrible ! American armyworm found in Vaijapur, Khulatabad crop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाहाकार ! वैजापूर, खुलताबादेत आढळली अमेरिकन लष्करी अळी

कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला ज्याची भीती होती ते आता सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे.  ...

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता - Marathi News | The ability to start two new flights from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा ...

दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ - Marathi News | On the next day the Aurangabad municipality cuts 127 illegal water connections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ

पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली. ...

गुजरातहून आलेला ५ लाखांचा गुटखा गुन्हे शाखेने पकडला - Marathi News | Five lakhs of rupees gutkha from Gujarat were seized by the crime branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुजरातहून आलेला ५ लाखांचा गुटखा गुन्हे शाखेने पकडला

मोटारीने गोणीतून आला माल ...